समुद्रातील मत्स्यव्यवसायाबरोबरच खारवट जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय अलिबाग व पेण या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून येथील ग्रामस्थांचा तो एक महत्वाचा कुटीरोद्योग आहे ...
आचार संहितेचे उल्लंघन करून सभा घेतल्याने दिग्रस नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात गुरुवारी चांगलीच जुंपली. शिवसेना नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्याने नगराध्यक्ष ...
कुठली वस्तू विक्री केल्यानंतर ग्राहकाला पक्की पावती देण्यात यावी, असे आदेश असतानाही लाखो रुपयांचा व्यवहार कोर्या कागदावर केला जात आहे. कर चुकविण्यासाठी व्यावसायिकांनी वापरलेल्या ...
यावर्षी अतवृष्टी होऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या नियोजनाअभावी शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची भटकंती सुरू आहे ...
अमरावती विभागात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याने हे प्रशासकीय मंडळच आता वादाच्या ...
औद्योगिक वसाहतीमुळे महाड तालुका आणि परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा बाळगणार्या महाडकरांच्या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. ...
अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तंत्र शिक्षण संचलनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकूल येथे ३१ मे रोजी ...