मुरुड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील तिस्ते आदिवासी वाडी व उंडरगाव येथील १८ घरांची छपरे जोरदार वार्यामुळे उडून जावून सुमारे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे ...
औरंगाबाद : तरुणास चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ५ हजार रुपयांची लाच घेणार्या दोन पोलीस हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सापळा रचून बुधवारी रंगेहाथ पकडले ...
विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्या १६४ गावांचा कारभार वार्यावर आहे. ...
रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्यांची संख्या घटत आहे़ ...