नाशिक - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करणारा संशयित इम्रान शब्बीर गौरी यास न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपजवळ राहणार्या इम्रान शब्बीर गौरी (३८) याने स्वत:च्या पंधरा वर्षीय अ ...
नाशिक : मुंबई-आग्रा रोडवरील राजमाता चौकासमोरील उड्डाणपुलाजवळ एका अज्ञात वाहनाना दिलेल्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला़ या वृद्धाची ओळख पटलेली नसून अपघातानंतर वाहनचालक फ रार झाला़ या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़(प्रतिन ...
पंचवटी : श्री शनैश्चर जयंतीनिमित्ताने शेकडो भाविकांनी शनि मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शनि मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सातपूर : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील आणि राज्याच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिले. ...
नाशिक : दोरीच्या उड्या या क्रीडा प्रकारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन शरीर अधिक लवचीक होते. त्यामुळे असा खेळाडू कोणत्याही क्रीडाप्रकारात भविष्य घडवू शकतो, असे प्रतिपादन फ्रावशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ यांनी केले. ...
नाशिक : रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविल्याची घटना नाशिकरोडला मंगळवारी सकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोडवरील हिमालय सोसायटीत राहणार्या सुजाता गौतम कोपीकर या सकाळी द ...