लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करुळ घाटात ट्रक उलटला - Marathi News | In the Karal Ghat, the truck overturned | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटात ट्रक उलटला

चालकाचे नियंत्रण सुटले मोठी वित्तहानी टळली ...

अकरावीचे रंगारंग प्रवेश ! - Marathi News | The eleventh colorful entry! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरावीचे रंगारंग प्रवेश !

‘सीबीएसई’ दहावीच्या निकालानंतर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेच्या निकालांची प्रतीक्षा सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये अकरावी ...

भूसंपादन अधिसूचनेस स्थगिती - Marathi News | Land acquisition notification suspension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूसंपादन अधिसूचनेस स्थगिती

औरंगाबाद : भूसंपादन नुकसानभरपाई देण्याबाबत काढलेल्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. ...

नवी मुंबईत भूमाफिया सुसाट - Marathi News | Land Acquisition in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत भूमाफिया सुसाट

अनधिकृत बांधकाम झाल्यास त्यास स्थानिक नगरसेवक, महापालिकेचा स्थानिक विभाग अधिकारी अन् स्थानिक पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक जबाबदार राहील, ...

जुगारावर छापा; आठ आरोपी अटकेत - Marathi News | Gambling raid; Eight accused arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुगारावर छापा; आठ आरोपी अटकेत

अकोला जुने शहरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा घालून आठ आरोपींना अटक केली. ...

गडकरींचे ‘ग्रॅन्ड वेलकम’ - Marathi News | Gadkari's 'Great Welcome' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरींचे ‘ग्रॅन्ड वेलकम’

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही येणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाल येथील गडकरी वाड्यावर हजाराहून अधिक कार्यकर्ते व ...

१६४ गावांना पुराचा धोका! - Marathi News | 164 villages risk of flood! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६४ गावांना पुराचा धोका!

नागपूर जिल्ह्यातील १६४ गावे आणि शहरातील १३ वॉर्डात संभाव्य पुराचा धोका असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित विभाग व तालुका पातळीवर तहसीलदारांनी तत्काळ ...

वादळी पावसाने घरांची पडझड - Marathi News | Downfall of houses with windy rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसाने घरांची पडझड

तीन जखमी : वडाळ्यात झोपडप˜ीवासीयांचे हाल ...

महाबँकेचे २९ पासून मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षण - Marathi News | Millionaire Entrepreneurship Development Training from Mahabank 29 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाबँकेचे २९ पासून मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षण

नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़ ...