लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गणपती पंचायतन संस्थानची जमीन लाटली - Marathi News | Land of Ganapati Panchayatan Institute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गणपती पंचायतन संस्थानची जमीन लाटली

सांगलीतील घटना : माधवनगरच्या व्यापार्‍यास पोलिसांकडून अटक ...

आता कर्मचार्‍यांच्या ‘टीडीएस’वर डल्ला? - Marathi News | Now the employees' TDS? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता कर्मचार्‍यांच्या ‘टीडीएस’वर डल्ला?

औरंगाबाद : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या टीडीएसवर डल्ला मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आस्थापनेवरील १,६०० कर्मचार्‍यांच्या टीडीएस कपातीबाबतही असाच प्रकार घडल्याची शंका प्रशासनाला आहे. ...

पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या - Marathi News | Police officers transfers outside the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

कार्यकाल पूर्ण : पाच अधिकारी रुजू ...

राष्टÑवादीच्या बैठकीत दिनकरतात्या ‘टार्गेट’ - Marathi News | The day-to-day 'target' in the nation's plaintiff's meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्टÑवादीच्या बैठकीत दिनकरतात्या ‘टार्गेट’

नव्या अध्यक्षांची मागणी : जयंत पाटील यांनी दिला सबुरीचा सल्ला ...

कचरा डेपोप्रकरणी सुरू खो-खोचा खेळ - Marathi News | The Kho-Kho game started in the garbage depot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा डेपोप्रकरणी सुरू खो-खोचा खेळ

औरंगाबाद : महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कचरा डेपो आणि सफारी पार्कच्या जागा हस्तांतरणावरून खो-खो सुरू आहे. ...

पदवीधर निवडणूक : पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही - Marathi News | Graduate Election: There is no application filed on the first day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदवीधर निवडणूक : पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज आला नाही. ...

ढालगावात वीज कोसळून दहा जखमी - Marathi News | Lightning collapses in Peshawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ढालगावात वीज कोसळून दहा जखमी

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाच्या डोंगरावर वीज कोसळून दहाजण जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. ...

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा - Marathi News | Sangli district torrential rain | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा

सांगली : आठवड्यानंतर आज, मंगळवारी पुन्हा जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. ...

एमबीएचा पेपर १४ जूनला - Marathi News | MBA paper on June 14 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमबीएचा पेपर १४ जूनला

पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीएच्या पेपरफुटी प्रकरणानंतर हा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ...