लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Seventy thousand rupees in the house have been lumpen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास

सातपूर : घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरातील सद्गुरुनगर येथे रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, हॅपीहोम रो- हाऊसमध्ये राहणारे साईनाथ सोपान दाणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ...

सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट - Marathi News | Gas cylinders in Bajrangnagar, Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट

एकाच कुटुंबातील चौघे भाजले : प्रकृती गंभीर ...

किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण - Marathi News | Beating on both sides for minor reasons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

नाशिक : किरकोळ कारणावरून चौकमंडईजवळ दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ रहिम मकसुद खलिफ ा न्हावी (४७, चौकमंडई) यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित गुलाम मुस्तफ ा कोकणी, त्यांचा मुलगा व त्याचे ...

विद्युततारेच्या ठिणग्यांमुळे मुलगा भाजला - Marathi News | The son gets burnt due to the sparkling spark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युततारेच्या ठिणग्यांमुळे मुलगा भाजला

नाशिक : मंगळवारी दुपारी सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या पावसामध्ये विद्युततारा एकमेकांना घासून निघालेल्या ठिणग्यांमुळे एक दहावर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजल्याची घटना अंबड लिंकरोडवर घडली आहे़ संकेत काळू डगळे असे या भाजलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्यावर ...

नॅनोच्या धडकेत इगतपुरीची वृद्धा ठार - Marathi News | Igatpuri's elderly man killed in Nano | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नॅनोच्या धडकेत इगतपुरीची वृद्धा ठार

नाशिक : इगतपुरीकडे जाणार्‍या दुचाकीला नॅनोकारने दिलेल्या धडकेत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...

होरायझन अकॅडमीचा दहावीचा शंभर टक्के निकाल - Marathi News | Horizon Academy's 100% Result of Class X | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होरायझन अकॅडमीचा दहावीचा शंभर टक्के निकाल

नाशिक : आय़सी़एस़सी़ बोर्ड असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक कुमुदिनी बंगरे यांनी दिली़ ...

महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकले - Marathi News | The mangalasutra of the woman's throat smoked | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकले

सायंकाळी महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना दुर्गा चौकातील जैन लॉन्सजवळ घडली. ...

परशुराम उपरकर यांना जामीन मंजूर - Marathi News | Parashuram Upkar granted bail | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :परशुराम उपरकर यांना जामीन मंजूर

सरकारी कामात अडथळा प्रकरण ...

कोर्टात शुभमंगलम्! - Marathi News | Shubhamangalam in court! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोर्टात शुभमंगलम्!

पारंपरिक पद्धतीने होणार्‍या विवाहावर लाखो रुपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणार्‍या नोंदणी विवाहाकडे अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढतो आहे. ...