लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विधानसभा निवडणूक लढविणार - राज ठाकरे यांची घोषणा - Marathi News | Raj Thackeray's announcement will be contested by the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणूक लढविणार - राज ठाकरे यांची घोषणा

आगामी विधानसभा निवडणूक आपण स्वत: लढविणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ...

पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ? - Marathi News | Pune University's online engineering test will be closed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ?

विद्यापीठाने ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी स्वत: विद्यार्थी,अभियांत्रिकी विद्याशाखेचे काही प्राध्यापक व विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडूनही केली जात आहे. ...

अल्पवयीन मुलीचा पोलिसांच्या गाडीतच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A minor girl attempted suicide in police car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीचा पोलिसांच्या गाडीतच आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीने पातूर पोलिसांच्या गाडीतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

चांदोरी येथे चंदनाच्या झाडांची चोरी - Marathi News | Chandni trees theft at Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी येथे चंदनाच्या झाडांची चोरी

निफाड - तालुक्यातील चांदोरी येथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तीन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...

पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे - Marathi News | Life threat from Guardian ministers: Manda Mhatre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे

जे˜ीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत. ...

भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक - Marathi News | Seized Rs 5 lakh worth of gutkha from Bhiwandi One arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

एका गोडावूनमध्ये साठवून करुन ठेवलेला ४ लाख ७० हजारांचा विविध कंपन्याचा गुटखा जप्त करून ललीत चौधरी (३५) याला अटक केली ...

शेतीवादाची अनेक प्रकरणे प्रलंबित - Marathi News | Many cases of farming are pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतीवादाची अनेक प्रकरणे प्रलंबित

बार्शीटाकळी तालुक्यातील शेताच्या वादासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ...

शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा - Marathi News | Today's meeting of Shivsena in Landewadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले. ...

कुरूडगाव येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला शेतकरी चिंतेत : पिंजरा लावूनही उपयोग नाही - Marathi News | Farmers worried about leopard animals in Kurudgaon: not using cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुरूडगाव येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला शेतकरी चिंतेत : पिंजरा लावूनही उपयोग नाही

निफाड : निफाड तालुक्यातील कुरूडगाव येथे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांत घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत आहे. ...