शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. ...
वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शहरात २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती, सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी दिली आहे. ...
नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली. ...
गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले. ...
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान होताच प्रकल्पांना मंजूरी देण्याचा धडाका लावला असून मोदी सरकारने राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी सुरु केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. ...