हिंगोली : जिल्ह्यातील महसूल विभागामधील तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यात बदल्या झाल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांचीही जालना येथे बदली झाली आहे. ...
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव स्वयंसहायता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी माध्यम ठरले आहे. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन खुले झाल्याने या माध्यमातून मोठी क्रांती झाली. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने चक्क साडेचार हजार रुपयांमध्ये मिळणारे ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी ७ लाख रुपये खर्च करून पाण्यात टाकण्यासाठी ...
लातूर : महापुरुषांच्या फेबसबुकवरील विटंबनाप्रकरणी जिल्ह्यात निलंगा, उदगीर व किल्लारीत बाजारपेठ ठेऊन ठिकठिकाणी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला़ ...
अभिमन्यू कांबळे, हिंगोली लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्याने आता विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्ष व इच्छुकांना लागले असून, त्या दृष्टिकोणातून हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
सराफा व्यापारी आणि ग्राहकांकडून चांगला उठाव न मिळाल्याने सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 27,1क्क् रुपये प्रतितोळ्यावर कायम राहिला. ...
गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे. खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही. ...