लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...
उन्मेष पाटील , कळंब जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांना सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे. ...
नांदेड : जिल्हा पोलिस दलात भरतीचे वेळापत्रक, प्रवेशपत्र किंवा मूळ कागदपत्र नसल्यामुळे अपात्र ठरलेल्या ११० उमेदवारांना सोमवारी पुन्हा संधी देण्यात आली़ १९८५ उमेदवारांपैकी १०८५ जण मैदानी चाचणीसाठी ...