लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१३ कोटींची रोकड ईडीकडून जप्त; १९६ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात मुंबई, अहमदाबादमध्ये छापे - Marathi News | 13 crore cash seized from ED 196 crore bank scam raids in Mumbai, Ahmedabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ कोटींची रोकड ईडीकडून जप्त; १९६ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात मुंबई, अहमदाबादमध्ये छापे

मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला. ...

कोण होणार इन, कोण आऊट? आता विस्ताराचे वेध; शपथविधी सोहळा ११ वा १२ डिसेंबरला शक्य - Marathi News | Who will be in, who will be out? Now for expansion; Swearing-in ceremony possible on 11th or 12th December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण होणार इन, कोण आऊट? आता विस्ताराचे वेध; शपथविधी सोहळा ११ वा १२ डिसेंबरला शक्य

विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून, अध्यक्षांची निवड ९ डिसेंबरला, हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर ...

शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले - Marathi News | Farmers intercepted at Shambhu border Tear gas, many injured, stopped the aggressor peasants marching towards Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले

आंदोलन एक दिवस स्थगित ...

मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला - Marathi News | Drunken car driver crashes into divider, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला

कारची मागची आणि पुढची नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण  पळून गेला. ...

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP leader Madhukar Pichad Passed Away CM Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar pays tribute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Madhukar Pichad Passed Away : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही वाहिली श्रद्धांजली ...

अजित पवार यांना मोठा दिलासा! बेनामी संपत्ती प्रकरणात मिळाली 'क्लीन चीट'; काय होते प्रकरण? - Marathi News | big relief to maharashtra deputy cm ajit pawar gets clean chit in benami property case from tribunal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांना मोठा दिलासा! बेनामी संपत्ती प्रकरणात मिळाली 'क्लीन चीट'; काय होते प्रकरण?

Ajit Pawar Clean Chit : जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता झाल्या मुक्त, कुणा-कुणावर होते आरोप.. वाचा सविस्तर ...

देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय - Marathi News | 85 kendriya vidyalayas and 28 navodaya vidyalayas will open in the country delhi metro projects The decision was taken in the Union Cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी 'पीएम श्री' योजना आणण्यात आली आहे. ही सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसाठी असेल. कारण त्यांना इतर शाळांसाठी एक मॉडेल बनवणे हा उद्देश आहे. ...

हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार, गावावर शाेककळा - Marathi News | Tiger attack on eight-month pregnant woman took her away from the fields in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गावावर शाेककळा

कुरखेडातील घटना, शारदा महेश मानकर असे २४ वर्षीय महिलेचे नाव ...

Siraj Fastest Ball, IND vs AUS: मोहम्मद सिराजने खरंच 181.6 kmph वेगाने चेंडू टाकला? जगात कुणालाच जमली नाहीए एवढी 'फास्ट बॉलिंग', प्रकरण काय? - Marathi News | Unbelievable Mohammed Siraj bowled fasted ball of 181 kmph speed or speed gun goes horribly wrong bizzare scenes in IND vs AUS 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनाकलनीय! सिराजने टाकला 181.6 kmph वेगाने चेंडू? एवढी 'फास्ट बॉलिंग' कशी काय जमली?

Mohammed Siraj Fastest Ball, IND vs AUS 2nd Test : क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत १७० चा टप्पाही कुणी ओलांडू शकलेले नाही. सिराजसोबतने नेमकं काय केलं? ...