लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता - Marathi News | The possibility of the municipal chief's extension | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता

लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

तेल्हार्‍यात पुस्तकाच्या दुकानास आग - Marathi News | Bookstore fire in Telhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल्हार्‍यात पुस्तकाच्या दुकानास आग

वैशाली बुक्स एम्पोरियम या पुस्तकाच्या दुकानाला आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ...

आपमध्ये साठमारी विकोपाला - Marathi News | Weigh up the harvest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपमध्ये साठमारी विकोपाला

पराभवानंतर प्रथमच आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना पहिल्या फळीतील नेत्यांची भांडणे चव्हाट्यावर येत आहेत. ...

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार ७ दिवसांत मदत - Marathi News | Horticultural farmers will get help in 7 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार ७ दिवसांत मदत

मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा ...

सख्या काकानेच केला पुतणीवर अत्याचार - Marathi News | Tortured torture on the same sex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सख्या काकानेच केला पुतणीवर अत्याचार

जीवे ठार मारण्याची धमकी देत तीन महिन्यांपासून आपल्या सख्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा तिचा काका शफी याला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीची उड्डाणावर उड्डाणो - Marathi News | Sensex-Nifty Flights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची उड्डाणावर उड्डाणो

भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तेजी कायम ठेवली आहे. ...

दीपिकाने बॉलीवूड दिग्गजांना केले नाराज - Marathi News | Deepika made angry with Bollywood giants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाने बॉलीवूड दिग्गजांना केले नाराज

अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. ...

हृतिक हॉलीवूडच्या वाटेवर - Marathi News | Hrithik on the way to Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक हॉलीवूडच्या वाटेवर

हृतिक रोशनला त्याच्या लुक्समुळे ग्रीक गॉड म्हटले जाते. त्याचा लुक्स आणि बॉडी हॉलीवूडमध्ये मॅच होण्यासारखी आहे. ...

सनीच्या नजरेत आमिर, रणवीर सर्वात हॉट - Marathi News | Sunny stars Amir, Ranvir most hot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनीच्या नजरेत आमिर, रणवीर सर्वात हॉट

सर्वात हॉट अभिनेत्री असल्याचे मानले जात आहे, तर दुसरीकडे सनीच्या नजरेत आमिर खान आणि रणवीर सिंह बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेते आहेत. ...