जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे ...
येथील उद्योजक नितीन पोहणे यांची आर्थिक फसवणूक करणार्या पॅट्रीक नोबल या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक ...
येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वत:च अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतल्याचा प्रकार आज उजेडात आला. गंभीर बाब म्हणजे टाकी भरण्याच्या मुख्य ...
मूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून ११0 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीस्तरावरुन २५.0५ लाख रुपयांचा ...
गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक सहामधील वस्तीत लागलेल्या आगीने अनेकांची घरे बेचिराख झालीत. अंगावरील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. यात ८६ झोपड्या जळाल्या. जवळपास एक करोड ८0 लाख २0 हजार रुपयांचे ...