‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी आर्त भावनिक साद घालणा:या आणि अश्रूंना वाट मोकळी करून देणा:या लाखो कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी गोपीनाथ मुंडे या लाडक्या नेत्याला अखेरचा सद्गदित निरोप दिला. ...
अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वी व्हावे, असे शुभाशीर्वाद पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंदसरस्वतीजी महाराज यांनी दिले. ...