संजय खाकरे , परळी विधानसभा असो की लोकसभा, नगर परिषद असो की बँक निवडणुका; खा. मुंडे यांची प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा गणेशपार आणि मोंढ्यात ठरलेली असायची. ...
बीड : इतरांचा विश्वास जिंकण्याची असलेली ताकद, सर्वसामान्यांपासून ते विरोधकांपर्यंतच्या मनात पे्रम असणारा लोकप्रिय नेता बीड जिल्ह्यानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने गमावला. ...
तालुक्यात शासकीय जमिनीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. गावागावांत अतिक्रमणावरून अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र स्थानिक महसूल यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका ...
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे ...