कैरो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-सिसी हे ९६.९ टक्के मते मिळवून विजयी झाले असल्याचे देशाच्या निवडणूक आयोगाने घोषित केले. ...
ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय ...
दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या मालकीच्या शेतातून नालवाडी, साटोडा, कारला परिसरातील चोरांनी माती व मुरूम चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. याची माहिती संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. ...
तालुक्यात मार्च-फेब्रुवारी २0१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झाले. शेतकर्यांच्या आर्थिक मदतीसाठी आलेल्या रक्कमेपैकी बरीच रक्कम वितरित झाली; मात्र काही शेतकर्यांनी त्यांचा ...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती ...
२५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली ...