गुडघे स्नायूदुखीच्या समस्येशी संघर्ष करीत असलेला पोतरुगालचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर ािस्तियानो रोनाल्डो याने पुन्हा संघाला सोडून वेगळा सराव केला. ...
वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. ...
हल्ली सारेच स्वत:च्या दिसण्याकडे फार लक्ष देतात. चांगले दिसणे ही बाब कुणीही अमान्य करणार नाही; पण दिसणे आणि असणे यात अंतर असायला नको. सध्या आपले सारेच वर्तन प्रदर्शनीय झाले आहे. ...
शहरात गेस्ट हाऊसेसला हॉटेलच्या स्वरूपात चालविण्यात येत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने गेस्ट हाऊसेसची तपासणी करावी, अशी मागणी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक आवश्यक असण्याची अट ठेवली आहे. परंतु विद्यापीठाच्या ...
मी तटस्थपणे अनेक महापुरुषांचे चरित्र वाचले. ही माणसे खरेच खूप मोठी होती पण त्यांचे काम मला सार्वत्रिक वाटले नाही. त्यांनी केलेले काम मोठे होते पण ते तत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ...