पावसाळा अगदी तोंडावर असताना, खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सूर्यकेतू नगरातील मुख्य व सब नाल्या ह्या सध्याच्या घडीला तुंबून भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन ...
तालुक्यातील मानेगाव बाजार येथील आयुर्वेदिक दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. दवाखान्यात तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा भाव अति प्राचीन आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवाचेच स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल आदर बाळगत, झाडे, नद्या, डोंगर, प्राणी पशु, पक्षी या सर्वांनाच भारतीय ...
घराबाहेर पडले की लोकांना पाकीटबंद पाण्याच्या बाटलीशिवाय पर्याय नसतो. पूर्वी पाण्याची सोय म्हणून सोबत वॉटर बॅग नेली जायची. परंतु, आता प्रत्येकांना पाकीटबंद पाण्याची बाटली हवी असते. ...
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यातील धान खरेदीसाठी ३0 सप्टेंबर २0१४ पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून तशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे, ...
कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून ...
विदर्भातील ११ जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबासाठी आगामी महिन्यामध्ये येणार्या उत्सवातंर्गत ३९ हजार ३८६ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार ६४४ क्विंटल साखर भंडारा जिल्ह्याला मिळणार आहे. ...