अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
शेतकर्यांच्या हितासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना नवी व्यवस्था होईपर्यंत कायम ठेवण्यात यावी, अशी विनंती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पंतप्रधान मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे ...
विदर्भात पडणार्या पावसाचे प्रमाण असमान असून, गेल्या दहा वर्षांतील उत्पन्न बघितल्यास शेतकर्यांना तोटा झाल्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत ...
सेन्सेक्सवरील सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात मोठी घसरण नोंदली गेली. या कंपन्यांचे भांडवल ९०,४५२.१८ कोटी रुपयांनी घटले ...
साधारण विमान कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीमध्ये एप्रिल महिन्यात ६.७३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,४२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचला ...
रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरण आढावा जारी करणार असून यात व्याज दर कायम राहण्याची शक्यता आहे. ...
भारतीयांनी परदेशात नेऊन दडवून ठेवलेला काळा पैसा हुडकून काढून तो पुन्हा देशात आणण्याची पावले उचलण्यासाठी पहिली बैठक ...
लष्करी बंडाला विरोध करणार्या आंदोलकांना रोखण्यासाठी बँकॉकमध्ये रविवारी सहा हजार पोलीस व सैनिक तैनात करण्यात आले ...
नागालँडमधील गरिफेमा गाव देशातील पहिले ‘तंबाखूमुक्त गाव’ठरले आहे़ गरिफेमा ग्रामपंचायत, व्हिलेज व्हिजन सेल आणि गावातील विद्यार्थी परिषदेच्या प्रयत्नांतून गावाने ही नवी ओळख ...
सिरियातील अलेप्पो शहरात बंडखोर व सैनिक यांच्यात युद्ध चालूच असून, अलेप्पो येथील लष्करी तळावर झालेल्या बॉम्बस्फोटात ४० सैनिक मारले गेले ...
गेल्या पाच वर्षांपासून तालिबानच्या कैदेत असणार्या आपल्या एका सैनिकाची मुक्तता करण्यासाठी अमेरिकेने पाच तालिबान कैद्यांची सुटका केली ...