Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमा कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीत ६.७३ टक्क्यांनी वाढ

विमा कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीत ६.७३ टक्क्यांनी वाढ

साधारण विमान कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीमध्ये एप्रिल महिन्यात ६.७३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,४२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचला

By admin | Updated: June 2, 2014 06:25 IST2014-06-02T06:24:33+5:302014-06-02T06:25:09+5:30

साधारण विमान कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीमध्ये एप्रिल महिन्यात ६.७३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,४२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचला

The premium income of insurance companies increased by 6.73% | विमा कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीत ६.७३ टक्क्यांनी वाढ

विमा कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीत ६.७३ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : साधारण विमान कंपन्यांच्या प्रीमियम मिळकतीमध्ये एप्रिल महिन्यात ६.७३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,४२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचला. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नुकतीच यासंबंधीची आकडेवारी जारी केली आहे. यानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यांची प्रीमियम मिळकत ८.४१ टक्क्यांनी वाढून ४,६०२.५२ कोटी रुपये झाली. याच काळात खासगी क्षेत्रातील कंपन्यांची मिळकत ४.७७ टक्क्यांच्या वाढीसह ३,८१८.९३ कोटी रुपये राहिली. सार्वजनिक क्षेत्रातील चार साधारण विमा कंपन्यांमध्ये न्यू इंडियाची प्रीमियम मिळकत १३.९४ टक्क्यांनी वाढून १,५४४.४३ कोटी रुपयांवर गेली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The premium income of insurance companies increased by 6.73%