स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने २00 कोटींचे अर्ज घेण्याला मंजुरी दिली आहे. ...
राज्य शासनाने वन विभागात अक्षरश: बदली बॉम्ब टाकून एकाच दिवशी शेकडो वरिष्ठ वन अधिकार्यांचे बदली आदेश जारी केले आहेत. माहिती सूत्रानुसार यात १४ विभागीय वन अधिकारी (डीएफओ), ...
सोन्याचा मुकुट वाटणारी गुन्हेशाखा कुण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हवाली केली जाते, याकडे शहर पोलीस दलासोबतच नागपूरच्या गुन्हेगारी जगताचे लक्ष लागले आहे. शिवधनुष्य ठरावी अशी गुन्हेशाखेची जबाबदारी ...
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांचा दुष्काळ झेलणार्या ‘डीटीएड’ (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसमोर यंदादेखील मोठे आव्हान आहे. जास्तीत जास्त प्रमाणात ...
तालुक्यातील मांडला शिवारातील जगदंबा जिनिंग प्रेसिंगला लागलेल्या आगीची धग मंगळवारीही कायमच होती. सुदैवाने आग लागल्याची माहिती या जिनिंगमधील कर्मचारी व कामगारांना मिळताच ते सर्व ...