राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी सकाळी टाटा सुमोने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मोहन भागवतांना कोणतीही इजा झालेली नाही. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करत परळीकर जनतेने मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांना घेराव घातला. ...
भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी परळीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. ...
मोदींनी केंद्रीय कर्मचा-यांचे कामाचे तास वाढवण्यासोबतच आता सहा दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. ...
क्रिश-३ या चित्रपटात कितीही टिष्ट्वस्ट असले तरी आता या चित्रपटाच्या कथेमध्ये एक असा टिष्ट्वस्ट आला आहे, ज्यामुळे चित्रपटाची पूर्ण टीमच आरोपीच्या पिंजर्यात उभी आहे. ...