सोने खरेदीत गुंतवणूक करणार्यांची संख्या पुसद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्यस्थिती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये दररोज होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहे. ...
शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्हाड ...
तालुक्यातून वाहणार्या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते. ...
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपायांच्या सुमारे ३00 पदांसाठी भरती पक्रिया घेतली जात आहे. या भरतीप्रक्रियेची शारीरिक क्षमता चाचणी येथील पळसवाडी पोलीस मैदानावर सुरू आहे. ...
नगराध्यक्ष योगेश गढिया अविश्वास प्रस्ताव जिंकूनही कायम अल्पमतात आहेत, तर सत्तेचा दीर्घ अनुभव असणार्या विरोधकांनी सोयीची अलिप्त भूमिका घेतली. यामुळे शहराचं पार वाटोळं झालं आहे. नगरपालिकेत ...
प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे ...
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता वरीष्ठांनी याकडे लक्ष देत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या ...
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या परिभाषेत दिवसागणिक मोठा बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषद, टेकफेस्ट या माध्यमातून ज्ञानाला गती मिळून तंत्रज्ञानाची उत्क्रांती होते, शिवाय ज्ञानाला क्षितिजापलिकडे ...
जिल्ह्यातील बोर व अन्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामांना उन्हाळा संपायला येऊनही अद्याप सुररुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्त्यांना गती देण्याची मागणी किसान अधिकार ...