बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूदर खाली आला आहे. ...
आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला. ...
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी वाढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रूग्णालयात जावून असुविधांचा पंचनामा केला. ...
पेट्रो पोरोशेंको यांनी शनिवारी युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाच्या पूव्रेकडील भागात शांततेसाठी एक योजना जाहीर केली आहे. ...
औंढा नागनाथ : नगरपंचायत निर्मितीसाठी औंढा ग्रामपंचायतीने शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये नगरपंचायत करण्यासाठी बहुमताने जनतेने ठराव मंजूर केला असल्याची माहिती रमेश मोेरे यांनी दिली आहे. ...
नाशिक : महिंद्रा कंपनीच्या मॅग्झिमो या डेमो कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला ठार झाली असून, तिच्या पतीसह दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली़ ...
वसमत : तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे डेंग्यूची साथ सुरू झाली आहे. गावातील ७ ते ८ लहान मुले डेंग्यूने त्रस्त असून, नांदेड येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. ...