ठाण्यातील साकेत मैदानासमोरील एका निर्जनस्थळी ३ जून रोजी पहाटे आढळून आलेल्या दोघा अनोळखींपैकी सतेंद्र राजेश्वर पांडे याचा खून झाल्याचे आढळून आले होते. ...
सर्वोच्च न्यायालयाची प्रत अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाली नसल्याच्या कारणास्तव आता ९ जून (सोमवार) रोजी कॅम्पा कोलातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ...
दिल्लीत मी खूश आहे, महाराष्ट्रात परतणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ...
खालापूर येथील एका फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची टीप मिळाल्याने पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य पाठविताना निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांनाच आमदारकी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी दिसून येते. ...