लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजेवाडीत गारपीट, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त - Marathi News | Hailstones, pomegranate bugs destroyed in the Rajwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेवाडीत गारपीट, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त

पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक - Marathi News | Fraud by fake papers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे १ कोटी १६ लाख रूपयांचे गृहकर्ज घेऊन अनेक बॅंकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. ...

पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद? - Marathi News | Police Commissioner's public court closed? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद?

पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. ...

प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य - Marathi News | First Preference First Preference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत. ...

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार - Marathi News | Restructuring of Village Water Supply Committees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार

ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल. ...

हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक - Marathi News | Dhananjay Desai arrested in the murder of Hadapsar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक

हडपसर येथे एका तरूणाचा खुन केल्याच्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला अटक करण्यात आली आहे. ...

मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा तपास सीबीआयकडे - Marathi News | CBI seeks probe against Munde's accidental death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा तपास सीबीआयकडे

केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिला आहे. ...

पदभरतीच्या जाहिरातींमध्ये अपंगांचे आरक्षण नमुद करा - Marathi News | Mark the reservation of disabled people in post-ads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदभरतीच्या जाहिरातींमध्ये अपंगांचे आरक्षण नमुद करा

राज्यातील काही जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये अपंगासाठीचे आरक्षण नमुद करण्यात आले नव्हते. ...

लष्करी कारकिर्दीतील निर्णयाने राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांची कोंडी - Marathi News | Minister of State for Defense VK Singh's dilemma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करी कारकिर्दीतील निर्णयाने राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांची कोंडी

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या जन. व्ही. के. सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ...