मुंबई- भारतातील थेट परदेशी गुंतवणूक एप्रिल महिन्यात ५.५८ अब्ज डॉलरपर्यंत वाढली असून, मार्च महिन्यात ती ५.२३ अब्ज डॉलर इतकी होती. परदेशी गुंतवणूक एप्रिलमध्ये १.१५ अब्ज डॉलरने वाढली. त्यातील २१६.१६ दशलक्ष डॉलर कर्ज असून, ४.१६ दशलक्ष डॉलर बँक गॅरंटी आहे ...
एड्स म्हणजे मृत्यूचा सापळा. या सापळ्यात अडकलेल्यांच्या जीवनात विवाह लावून जगण्याची उमेद निर्माण करण्याचे कार्य एड्सग्रस्तांनी एड्सग्रस्तांसाठी उभारलेली एनएपी संस्था करीत आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच रंगली होती. ...
मुंबईतील सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत, अवैध बांधकामांना संरक्षण देऊ नये,या अटी मान्य झाल्यास आपण घराच्या चाव्या सुपूर्त करू, अशा आशयाचे पत्र कॅम्पाकोलावासियांनी पालिकेला पाठवले आहे. ...
डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार जाऊन नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यामुळे राष्ट्रपतींचे आताचे अभिभाषण काहीसे वेगळे असेल असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात ते तसे झाले नाही. ...