लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रात्री शेतावर गेलेल्या शेतकऱ्याची वाघाने केली शिकार - Marathi News | A tiger hunted a farmer who went to the field at night | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रात्री शेतावर गेलेल्या शेतकऱ्याची वाघाने केली शिकार

Bhandara : मोहाडी तालुक्यातील जांब-कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत घडली घटना ...

खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल - Marathi News | There is no room corruption and communal politics bjp chandrashekhar Bawankule attack before the swearing in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. ...

"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो - Marathi News | Hemant Dhome Shared His Pimparkhed Village Photos On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेदेखील सध्या आपल्या गावी रमला आहे. ...

Kolhapur: भरधाव मालवाहतूक ट्रकची कारला पाठीमागून धडक, चालकाचा ताबा सुटून ट्रक सेवामार्गावर कोसळला  - Marathi News | Rushing cargo truck hits car from behind driver loses control truck falls on service road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव मालवाहतूक ट्रकची कारला पाठीमागून धडक, चालकाचा ताबा सुटून ट्रक सेवामार्गावर कोसळला 

सतिश पाटील शिरोली : कारला पाठीमागून धडक देत भरधाव मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावरुन २५ फूट खाली सेवा ... ...

भारताला राफेल देणाऱ्या फ्रान्सचे सरकार कोसळले; इमॅन्युएल मॅक्रोंवर राजीनाम्याचा दबाव  - Marathi News | France government collapsed political crisis; Pressure on Emmanuel Macron to resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला राफेल देणाऱ्या फ्रान्सचे सरकार कोसळले; इमॅन्युएल मॅक्रोंवर राजीनाम्याचा दबाव 

France Political Crisis: अर्थसंकल्पातील वादंगानंतर विरोधकांनी बार्नियर सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव हरल्याने बार्नियर आणि त्यांच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ...

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांचा बाजार; ‘एसटी’सह प्रवासी, वाहन चालक बेजार - Marathi News | Rickshaw market in central bus stand area; 'ST' Bus with Passengers, drivers bewildered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांचा बाजार; ‘एसटी’सह प्रवासी, वाहन चालक बेजार

ग्राऊंड रिपोर्ट: ‘एसटी’सह रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा, प्रवासी जेरीस ...

IAS अधिकारी संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण : ईडीच्या महाराष्ट्रासह पाच राज्यामध्ये धाडी - Marathi News | IAS officer Sanjeev Hans money laundering case updates ED raids five states including Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IAS अधिकारी संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण : ईडीच्या महाराष्ट्रासह पाच राज्यामध्ये धाडी

Sanjeev Hans IAS: सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यात एकाच वेळी धाडी टाकल्या. दिल्ली, गुडगाव, कोलकाता, जयपूर, नागपूर या शहरात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेतली.  ...

Jio की Airtel कोणाचा पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट? सर्वात बंपर ऑफर कुठे? - Marathi News | jio vs airtel postpaid plan comparison know who has the cheapest postpaid plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio की Airtel कोणाचा पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट? सर्वात बंपर ऑफर कुठे?

Jio Vs Airtel : आज आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून पोस्टपेडच्या बाबतीत कोणती कंपनी अधिक चांगली योजना ऑफर करत आहे हे तुम्हाला सहज कळू शकेल. ...

"जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला"; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला - Marathi News | Parliament women MPs shook hands with Priyanka Gandhi and said Jai Shri Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला"; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला

प्रियांका गांधी यांनी महिला खासदारांसोबत साधलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...