भारताने सोडलेले मंगळ यान आजपासून ठीक १०० दिवसानंतर लाल ग्रहावर पोहोचणार आहे. या मंगळ यानाने आपला ७० टक्के प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ते आपल्या पूर्ण वेगाने लक्ष्याकडे जात आहे. ...
तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात ...
लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने ...
शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने २०११ पासून बांधकामाकरिता परवानगी देणे बंद झाले. यामुळे अनेक बांधकामे रखडली आहे. यासंदर्भात पाच महिन्यांपूर्वी ...
महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. ...
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय यंत्रनेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांचे शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांना आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय ...
गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून ...
येथील नगर परिषद ही ‘ब’ वर्ग असून जिल्ह्यातील एक मोठी नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांसोबतच २८० रोजंदारी कर्मचारी ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. ...