गेवराई: तालुक्यातील ताकडगाव येथील युवकावर दोन जणांनी हातावर व डोक्यावर कत्तीने वार करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोमनाथ खताळ, बीड दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील कलाकार विविध कला सादर करून बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करीत आहेत. हे नाव उज्ज्वल करण्यात चिमुकल्यांपासून ते वृद्धापर्यंतचा समावेश आहे. ...
पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे. ...
पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. ...