अभिनेता दिलीप कुमार यांच्या ‘द श्ॉडो अॅण्ड सबस्टन्स’ या आत्मचरित्रचे प्रकाशन मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये अमिताभ-धर्मेद्र आणि आमीर खानच्या हस्ते झाले. ...
नरेंद्र मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांना येत्या दोन महिन्यांत त्यांची संपत्ती, कर्ज आणि व्यापारी हितसंबंध याबाबतचा तपशील पंतप्रधानांकडे सादर करावा लागणार आह़े ...
त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच हल्लाबोल केला. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी ए-१, बी-१, एस-४, एस-९ या कोचमध्ये अक्षरश: लूट माजवली. ...
मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक ...
दत्ता मेघे म्हटले तर विदर्भाचे साऱ्यांना जवळचे वाटावे, असे शेजारधर्म पाळणारे पुढारी. शेजारधर्म हा निव्वळ विश्वासावर उभा असतो. दत्ता मेघे हे एकेकाळी एलआयसीत काम करायचे. तोही विश्वासाचा धंदा होता. ...
आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक ...