वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) अखेर गुरुवारी रात्री उशिरा ११ वाजता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला. ...
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंंत २१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. अर्ज छाननी दरम्यान सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ...
वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयातील उत्खनन विभागात कार्यरत अभियंता सीताराम तिवारी यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता एका कंत्राटदाराकडून तीन हजारांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकार्यांनी ...
गोसेखुर्द प्रकल्पबाधित नवेगावचे बोथली येथे पुनर्वसन झाले. तेथे दुकान गाळ्याकरिता जागा उपलब्ध करण्यात येऊन सात दुकानांसाठी गाळे बांधले. मात्र त्यावर अतिक्रमण केल्याने ते काढून घेण्यात यावे, ...
कत्तलखान्याकडे जाणार्या ३0 जनावरांना बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी कामठी पोलीस ठाण्याच्या आवारात आणले. दरम्यान, सदर जनावरे आपल्या मालकीची असल्याने ती सोडण्यात यावी, ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यासाठी ...