लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेन्सेक्सची उच्चांकाच्या जवळ झेप - Marathi News | Leap near the top of the Sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सची उच्चांकाच्या जवळ झेप

औद्योगिक उत्पादनाची वाढ, तसेच महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकाच्या जवळपास झेपावला ...

सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन आॅर्डर - Marathi News | Pension order on the retirement day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन आॅर्डर

सेवानिवृत्तीच्या दिवशीच संबंधित कर्मचाऱ्याची पेन्शन आॅर्डर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कार्यालयाचे खेटे मारण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. ...

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाचा निर्णय - Marathi News | Decision to subsidize raw sugar exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाचा निर्णय

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर असलेले प्रतिटन ३३00 रुपयांचे अनुदान नव्या सरकारनेही कायम ठेवले आहे ...

डिझेल दर नियंत्रणमुक्तीचे संकेत - Marathi News | Diesel rate control emblem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिझेल दर नियंत्रणमुक्तीचे संकेत

डिझेलच्या किमती सरकारी नियंत्रणातून पूर्ण मुक्त करण्याचा सरकारचा विचार असून, आगामी महिन्यात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा होणार असल्याचे संकेत पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहेत ...

इन्फोसिसची सूत्रे सिक्कांकडे - Marathi News | Infosys formula Coin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसची सूत्रे सिक्कांकडे

जर्मनीतील सॅप कंपनीच्या संचालक मंडळाचे माजी कार्यकारी सदस्य विशाल सिक्का यांची निवड इन्फोसिस कंपनीचे नवे मुख्य अधिकारी म्हणून करण्यात आली ...

बालिकांची छेडछाड करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested by Balik | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बालिकांची छेडछाड करणाऱ्यास अटक

शांघायमधील एका बालवाडीतील तीन बालिकांची छेडछाड केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे ...

इराकी बंडखोरांचे बगदादकडे कूच - Marathi News | Iraqi insurgents travel to Baghdad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकी बंडखोरांचे बगदादकडे कूच

उत्तरेतील एक शहर ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर गुरुवारी राजधानी बगदादकडे कूच करत असल्याने अमेरिका इराकी सुरक्षा दलांच्या मदतीसाठी हवाई हल्ल्यांचा विचार करत आहे. ...

मुशर्रफ देशाबाहेर जाऊ शकणार! - Marathi News | Musharraf can leave the country! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुशर्रफ देशाबाहेर जाऊ शकणार!

देशद्रोह आणि इतर गंभीर आरोपांचा सामना करत असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अखेर १४ महिन्यांनंतर देशाबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...

बियास : आणखी दोन मृतदेह सापडले - Marathi News | Beas: Two more bodies were found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बियास : आणखी दोन मृतदेह सापडले

येथील बियास नदीच्या अचानक वाढलेल्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या अभियांत्रिकी मुलांपैकी अजून दोन मुलांचे मृतदेह शोधकर्त्यांना सापडले आहेत ...