अमेरिका व घाना दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर येताच खेळाच्या पहिल्याच मिनिटाला अमेरिकेन खेळाडू गोल नोंदवत प्रेक्षकांसह फुटबॉलच्या जाणकारांनाही धक्का दिला ...
विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि यजमान ब्राझील मंगळवारी येथे अ गटातील दुसऱ्या लढतीत मेक्सिकोविरुद्ध आपला स्टार फुटबॉलपटू नेमारच्या बळावर पुन्हा एकदा विजयी मालिका कायम ठेवण्यास आतुर असेल. ...
निर्वस्त्र आॅनलाईन छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यामुळे क्रोएशियाच्या फुटबॉलपटूंनी लाजेखातर मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मीडियापुढे येण्यास सर्वांनी चक्क नकार दिला ...
बार्सिलोनाचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी याने फिफा विश्वचषकात रविवारी शानदार गोल नोंदवून अर्जेंटिनाला बोस्रिया- हर्जेगोविनाविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला ...
थॉमस म्यूलर याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर जर्मनीने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘जी ’ गटाच्या सामन्यात पोर्तुगालवर ४-० ने एकतर्फी विजय नोंदविला. ...
एकाच दणक्यात डिझेल आणि रॉकेलची महसुली तूट वसूल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. पुढील महिन्यात सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात डिझेलच्या अनुदानापोटी ९१ हजार कोटी रुपये वसूल करावे लागणार आहे ...