कॅबिनेट मंत्री म्हणून अब्दूल सत्तार आणि राज्यमंत्री म्हणून अमित देशमुख यांना शपथ देऊन चार दिवस झाले मात्र अद्यापही त्यांना कोणती खाती दिलेली नाहीत. ...
सामाजिक विद्वेष पसरविणा:या गटांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रलयाने विशेष सेल स्थापन करण्याचे ठरविले आहे. हा सेल काही हिंदू संघटनांसह कडव्या धार्मिक गटांवर बारीक लक्ष ठेवेल. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे. ...