देशात पूर्ण बहुमत मिळून भाजपाचे सरकार आले ही गोष्ट चांगली आहे. आता देशात सुशासन आणण्याची त्यांची जबाबदारी आहेच. भाजपा सत्तेत आल्यामुळे संघाला लाभ होईल, अशा चर्चा सुरू आहेत. ...
उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्यांना दोन वर्षांंंपूर्वी घोषित झालेले राष्ट्रपती पोलीस पदक अखेर राज्य पोलीस दलाकडे आले. हे पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यासाठी सरकारला ...
बसची दुरवस्था, रॉयल्टीची अपूर्णता व शुल्क वाढीकडे लक्ष वेधत मनपा प्रशासनाने स्टार बस ऑपरेटर वंश नियम इन्फ्र ा प्रोजेक्ट लि. (व्हीएनआयएल) ला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ...
माहेरून पाच लाख आणि कार आणावी यासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नवृत्त न्यायाधीशासह दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पूजा स्वप्नील हजारे (वय २३) असे तक्रारकर्त्या ...
जन्मतारखेची चुकीची माहिती देऊ न महापालिका प्रशासनाची दिशाभूल केल्याची गंभीर दखल घेत आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी मनपाचे वाहतूक अभियंता नसीर खान यांना सक्तीने सेवानवृत्त करण्याचे आदेश काढले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे. ...