राज्यात निकालाचे वारे वाहू लागले आहेत. जून महिन्यात अभियांत्रिकीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. परंतु गेल्या काही वर्षांंंंंपासून अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांंंंंचा ...
पेन्शनप्राप्तीसाठी प्रदीर्घ काळ लढा देणार्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी शासनाने पेन्शन योजना लागू केली खरी. पण त्याची अंमलबजावणी ३0 एप्रिल २0१४ पासून होणार असल्याने त्यापूर्वी ...
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’ ...
विदर्भाच्या वाट्याचा विकास निधीच पश्चिम महाराष्ट्रात पळविला जात नाही तर नागपूर कराराप्रमाणे विदर्भाच्या वाट्याला येणार्या सरकारी नोकर्याही पळविल्या जातात. नागपूर करारानुसार सरकारी ...
गुडघे स्नायूदुखीच्या समस्येशी संघर्ष करीत असलेला पोतरुगालचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर ािस्तियानो रोनाल्डो याने पुन्हा संघाला सोडून वेगळा सराव केला. ...
वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. ...
हल्ली सारेच स्वत:च्या दिसण्याकडे फार लक्ष देतात. चांगले दिसणे ही बाब कुणीही अमान्य करणार नाही; पण दिसणे आणि असणे यात अंतर असायला नको. सध्या आपले सारेच वर्तन प्रदर्शनीय झाले आहे. ...
शहरात गेस्ट हाऊसेसला हॉटेलच्या स्वरूपात चालविण्यात येत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने गेस्ट हाऊसेसची तपासणी करावी, अशी मागणी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स ...