रेल्वे प्रवास भाडेवाढ आणि रेल्वेत थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा निर्णय रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी (बजेट) घेण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. ...
गुजरातची प्राचीन ‘रानी की वाव’ (पाय:यांची विहिर) आणि हिमालय प्रदेशातील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणो जवळपास निश्चित मानले जात आह़े ...
राजेंद्र केरकर ल्ल केरी गोव्यातल्या गुन्हा अन्वेषण खात्याने काल वाळपई-सत्तरी येथे सर्पविषाची तस्करी करण्यात गुंतलेल्या महंमद सलीम शेख याला शिताफीने अटक केल्याने इथे ...
सद्गुरू पाटील ल्ल पणजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. ...