नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ...
परतूर :तालुक्यात मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात तालुक्यात पावसाची सरासरी २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...
पारध : मृग नक्षत्र संपले तरी पावसाचे आगमन झालेले नाही. परिणामी, परिसरातील पेरण्या व कापूस लागवड लांबल्याने शेतकरीवर्ग चिंंतातूर झाला आहे. ...
माजलगाव: पैशाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या एका तरुणाने तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली़ ...
बीड: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया गुंडाळावी लागली होती़ आचारसंहिता संपल्यानंतर शनिवारपासून दर्जावाढ देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ ...
बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़ ...
शिरीष शिंदे , बीड सोशल नेटवर्किंग साईट किंवा ई-मेल अॅड्रेसवरील कॉन्टॅक्टस वापरुन ‘तीन पत्ती’ या अॅप्सच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने जुगार खेळला जात असल्याची बाब समोर आली आहे. ...
बीड: ‘लोकमत सखी मंच’ च्या वतीने सदस्यांसाठी ‘सरीवर सरी’ या हिंदी, मराठी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे. ...
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत. ...
पाटोदा: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमधून शेतकऱ्यांना तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे. ...