विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ...
कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील ३० विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणा-या प्राध्यापकावर अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ईस्लामी धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना या धार्मिक स्थळाबाबत धार्मिक भावना दुखावणारा संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये असलेल्या एका उद्योगाच्या कार्यालयातून सुमारे ४ लाख ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ३0 मे रोजी घडली. ...