लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस नेते स्वत:ला मिरवून घेतात - Marathi News | Congress leaders take pride in themselves | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस नेते स्वत:ला मिरवून घेतात

संगमनेर : काँग्रेसचा मोठा पराभव होवून पक्ष नव्याने उदयास येईल, असे भाकीत आपण तीन वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. कारण काँग्रेसची नेतेमंडळी स्वत:लाच ...

गारपिटीकडे मंत्री, आमदारांचे दुर्लक्ष - Marathi News | Hail Minister, Ignorance of MLAs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गारपिटीकडे मंत्री, आमदारांचे दुर्लक्ष

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील चांदा जिल्हा परिषद गटातील १३ गावातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झालेले आहे. ...

अल्पवयीन मुलीचा जळवईत विनयभंग - Marathi News | Molestation of a minor girl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीचा जळवईत विनयभंग

नातेवाईकांच्या लगAातून रात्री बारा वाजता घरी परतत असताना आरोपी नवीन बाळू वरठा (25) व संतोष मधू घिंभल (22) यांनी शारीरीक जवळीक साधून त्यांचा विनयभंग केला. ...

मुख्याधिकाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Movement of the Chiefs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्याधिकाऱ्यांचे आंदोलन

शिर्डी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ...

हॉलीडे’, फिल्मीस्तान’ चित्रपट हिट - Marathi News | Holiday ', Filmistan' movie hits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉलीडे’, फिल्मीस्तान’ चित्रपट हिट

अनेक दिवसांनी एकाच दिवशी प्रदर्शित झालेले दोन चित्रपट हिट ठरण्याचा फॉम्यरुला या वेळी घडला. या वेळी ‘हॉलीडे’ आणि ‘फिल्मीस्तान’ हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. ...

एसपीआयसाठी सात जणांची निवड - Marathi News | Seven Seats for SPI | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसपीआयसाठी सात जणांची निवड

अहमदनगर : औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत (एसपीआय) नगर जिल्ह्यातील ७ जणांची निवड झाली आहे. या परीक्षेत नगरच्या श्रेयस प्रफुल्ल धसे आणि चिराग दिनेश शर्मा हे दोन विद्यार्थ ...

दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या! - Marathi News | Students stain for the examinations! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या!

अहमदनगर : तोंडावर आलेले शाळा प्रवेश व सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी लागणारे विविध दाखले देण्यास नगर तहसील कार्यालयातून विलंब होत असल्याच्या निषेधार्थ ...

मला वेध लागले पावसाचे - Marathi News | I started looking around | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला वेध लागले पावसाचे

उन्हाच्या लाहीलाहीने जीवाची झालेली काहिली संपून कधी पावसाच्या सरी पडतात, याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे. ...

भावनिकतेमुळे नेत्रदानाचा टक्का घसरला ! - Marathi News | Emotional aspect reduced eyeball! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावनिकतेमुळे नेत्रदानाचा टक्का घसरला !

जनतेमध्ये नेत्रदानाविषयी असलेल्या भावनिक प्रश्नांमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी झाले आहे. ...