पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक ...
विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. ...
येथील नगरपरिषद आणि पंचायत समिती या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था वार्यावर आहेत. परिणामी शहर आणि तालुक्यातील विकास कामांना चांगलाच ‘ब्रेक’ बसला आहे. ...
धरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर ...
शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार्ली कमांडो पथकांची निर्मिती केली. त्यांना वॉकीटॉकीसह सुसज्ज वाहनेही दिली. ...
एका १४ वर्षीय मुलीला येथील जिल्हा कारागृहातील शासकीय निवासस्थानात नेवून बलात्कार करणार्या पोलीस शिपायाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी त्याला ...
आगामी विधानसभा निवडणुकीला चार महिने अवकाश असला तरी सर्वच पक्ष आणि संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच जोरदार तयारी चालविली आहे. त्यातही गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक ...
लोकसभेतील पराभवानंतर किमान विधानसभा निवडणूक हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी चार ...
जिल्ह्यात व राज्यभरात हजारोंच्या संख्येने महिला टेलरींग कारागीराचे काम करतात. एखाद्या संस्थेत काम करणार्या या कारागिररांना अत्यल्प मोबदला मिळतो. तरर स्वतंत्रय काम करणार्या काराबिरांना रेडीमेडच्या ...