लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केजरीवाल यांचे मिशन पुनर्बांधणी - Marathi News | Kejriwal's Mission Rebirth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांचे मिशन पुनर्बांधणी

आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी आणि त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपमध्ये मिशन पुनर्बांधणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चीनला टक्कर देण्यासाठी मोदींनी मांडली विकासाची त्रिसूत्री - Marathi News | Modi triumphed for the development of China to compete with China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला टक्कर देण्यासाठी मोदींनी मांडली विकासाची त्रिसूत्री

चीनला टक्कर देण्यासाठी देशाला कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे. ...

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - पवार - Marathi News | Pawar to contest election under collective leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - पवार

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. ...

काँग्रेसच्या तिकीटावर मोदी पण हरले असते - निरुपम - Marathi News | Modi will lose on Congress ticket - Nirupam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या तिकीटावर मोदी पण हरले असते - निरुपम

भाजपचे नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले असते तर त्यांचादेखील पराभव झाला असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी केले आहे. ...

सीमारेषेवर शांततेसाठी भारत - चीन सहमत - Marathi News | India-China agree to peace on the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमारेषेवर शांततेसाठी भारत - चीन सहमत

सीमा रेषेसंदर्भातील वाद निकाली निघेपर्यंत सीमा रेषेवर 'जैसे थे' स्थिती ठेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. ...

नोएडात भाजप नेत्याची हत्या - Marathi News | BJP leader killed in Noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडात भाजप नेत्याची हत्या

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील भाजप नेते विजय पंडीत यांची बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

मुंबईकरांसाठी मेट्रो धावली रे.. - Marathi News | Metro runs for Mumbai trainers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांसाठी मेट्रो धावली रे..

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणा-या मेट्रो रेल्वेचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ...

खालापूरमध्ये पोलिसांची मुजरा पार्टी, १२ मुलींसह २६ जण ताब्यात - Marathi News | Khalapur police's Mujra party, 26 people including 12 girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खालापूरमध्ये पोलिसांची मुजरा पार्टी, १२ मुलींसह २६ जण ताब्यात

पोलिस अधिका-याच्या निवृत्त निमित्त आयोजित मुजरा पार्टी रायगड पोलिसांनी उधळून लावली असून याप्रकरणी पोलिसांनी १२ मुलींसह २६ जणांना ताब्यात घेतले आहे. ...

पवारांचे स्वबळाचे हत्यार? - Marathi News | Pawar's own weapon? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांचे स्वबळाचे हत्यार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ...