नांदेड : कत्तलखान्याला विरोध ही शिवसेनेची भूमिका असून यात आ़ओमप्रकाश पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी पत्रपरिषदेत केला़ ...
श्रीक्षेत्र माहूर : शहरातील पवित्र श्री रेणुकादेवी संस्थानवरील शासनाने मंजूर केलेल्या ४ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीतून होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे़ ...
महापालिकेचे बांधकाम व लेखा विभाग प्रमुखांच्या मर्जीतील आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने काही अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून त्याच विभागात ठाण मांडून आहेत, ...