अंबाजोगाई: शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू असून नळाला पाणी येण्यासाठी शहरवासियांना आता तेरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाण्यासाठी शहरवासियांना वणवण भटकंती करावी लागत आहे. ...
अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीच्या माध्यमातून श्रीनिवासनप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे पत्रत नमूद केले. त्यांनी दुसरे पत्र बीसीसीआयशी संलगA असलेल्या सर्व राज्य संघटनांना लिहिले. ...
जळगाव : गेल्या आठवड्यात वादळी पावसाने दिलेल्या तडाख्यातील पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण होण्याच्या आधीच सोमवारी वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार तडाखा दिला. चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे झाड पडल्याने सहाजण जखमी झाले. रावेर ...