'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार व त्याबाबत शिक्षकांच्या तक्रारी याविषयी असलेल्या असंख्य तक्रारींची दखल घेत जिल्ातील १४ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हा समन्वय समितीची स्थापना केल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख संजय गिते यांनी दिली. ...
मुख्य सचिवांचा फतवा : प्रश्नाचे उत्तर प्रलंबित राहिल्यास कडक कारवाई ...
भाजपा, शिवसेनाही रिंगणात ...
नाशिक- तीस वर्षे पूर्ण झालेल्या शहरातील इमारतींचे स्ट्ररला ऑडीट करणे पालिकेने बंधनकारक केले असून तसे न करणार्या व्यक्तींना थेट २५ हजार रूपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे रहीवाशांचे धाबे दणाणले आहे. ...
सातपूर : किरकोळ वादावरून घरासमोर उभी असलेली टाटा सफारी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न करणार्या दोघांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले. ...
धनगर समाज मंडळाने जिल्ह्यात साखरपुडा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेत ला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विविध जबाबदा:या पार पाडल्यानंतर आता माजी खा. दत्ता मेघे हे भाजपावासी होण्याच्या मार्गावर आहेत. ...
रावेर तालुक्यातील रसलपूर, केºहाळे, मंगरूळ, पिंप्री व मोहगण शिवारात शुक्रवारी वादळी पावसाने ऐन कापणीवरील नवती केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधीची हानी झाली आहे. ...
वाशिम शहरातील झाडांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक अलीकडे धोक्याचे ठरू लागले आहेत. ...