गतवर्षी आॅगस्टमध्ये नगरविकास खात्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित झाला होता ...
खासगी कंपन्यांमध्ये सार्वजनिक भागधारकांचा हिस्सा किमान २५ टक्के ठेवण्याच्या निर्णयानंतर सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) सरकारी कंपन्यांसाठीही हेच निकष ठेवण्याचा विचार करीत आहे. ...
बाजारात लवकरच नव्या एअर एशिया या विमान कंपनीचे विमान उड्डाण घेणार आहे. १२ जूनपासून श्रीगणेशा होणार्या या विमानाचा पहिला प्रवास बंगळुरू ते गोवा या हवाईमार्गावर होईल ...
परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये गुंतवणूक करताना भारताला सर्वाधिक पसंती दिलेली दिसते. हॉँगकॉँग अॅण्ड शांघाय र्बंकींग कॉर्पाेरेशन (एचएसबीसी)ने जाहीर ...