लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ...
पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवार (ता.६) पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात ...
कारच्या भीषण अपघातात पिता ठार झाल्याची घटना गुरुवारी शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत सावरखेड- गोराळा फाटा येथे घडली. मोहन गीरधर नागरेचा(५0) असे मृताचे नाव आहे. ...
अंगणवाडीच्या इमारती बांधण्यासाठी देण्यात येणार्या अनुदानात शासनाने दीड लाख रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंगणवाडीच्या इमारतीच्या रखडलेल्या बांधकामाला आता गती मिळणार आहे. ...
महापालिकेत एलबीटीची तूट भरून काढण्यासाठी शासनाने दिलेल्या मूलभूत सोई- सुविधांच्या २५ पैकी १२.५0 कोटींच्या विकास कामांचा वाद अद्यापही कायम आहे. याप्रकरणी आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडून ...
कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात गेल्या चौदा महिन्यांत ५४१ बालकांचा मृत्यू झाल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. तर २७७१ बालक तीव्र कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
शिर्डी/सोनई : साईचरणी नानाविध प्रकारचे दान भाविक अर्पण करतात़ साईबाबांची भक्त असलेल्या सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही नेत्रदान करण्याचा संकल्प साईदरबारी स्पष्ट केला़ ...
महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असून व चार आमदारही काँग्रेसचे असताना या विधानसभा सत्रात जिल्ह्यात एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. ...