भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि अत्यंत अनुभवी खासदारांपैकी एक असलेल्या सुमित्र महाजन 16 व्या लोकसभेच्या नव्या अध्यक्ष होणो जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आह़े ...
गोलापांगरी : सोबत दारू पिल्यानंतर मित्राच्या खिशातील ३ ते ४ हजार रूपये हिसकावून घेण्यासाठी केलेल्या बेदम मारहाणीत श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा मृत्यू झाला. ...