ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते हे खर्या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण जीवनाला बर्याच अंशी कलाटणी मिळाली आहे. ...
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी खेचून आणलेल्या ३५ कोटींच्या विकास निधीला खुद्द पक्षाचे कार्यकर्तेच सुरूंग लावत आहे. ...
सध्याचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकते. ...
सरकार स्थापनेनंतर भाजपा नेतृत्वात बदलाचे वारे वाहत असतानाच पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या इतर काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. ...
व्यापारी दिवसेंदिवस श्रीमंत आणि शेतकरी दिवसेंदिवस अधिक गरीब होत आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आपल्याच शेतातील सागवान तोडण्याची मंजुरी ...
शैक्षणिक पात्रतेवरून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची काँग्रेसने कोंडी केली आहे. देशाच्या शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण किती, ...
अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून गरज भागविली जाते. या अडचणीचा फायदा घेत गहाण ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत ...
शेडगाव मार्गे वर्धेला दारू साठा नेण्यात येत असल्याची माहिती समुद्रपूर ...